• वैयक्तिकृत आरोग्यसेवेच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य निर्देशांकात भारत ११ आशिया - पॅसिफिक देशांमध्ये १० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्रमवारीमध्ये धोरण संदर्भ, आरोग्य माहिती, वैयक्तिकृत तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा इ. चा समावेश करण्यात आला आहे.

क्रमवारीतील अव्वल देश

  • १. सिंगापूर

  • २. तैवान

  • ३. जपान

  • ४. ऑस्ट्रेलिया