-
२०२० सालाचा 'देवीशंकर अवस्थी पुरस्कार (Devishankar Awasthi Award)' प्रसिद्ध पत्रकार आणि समीक्षक आशुतोष भारद्वाज यांना प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
‘पितृ-वध’ या त्यांच्या कार्यासाठी सदर सन्मान त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
-
अशोक वाजपेयी, नंदकिशोर आचार्य तसेच राजेंद्र कुमार यांच्या निवड समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली आहे.