-
माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या ‘अॅन ऑर्डिनरी लाईफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन (An Ordinary Life: Portrait of an Indian Generation)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात अशोक लवासा यांनी आपले वडील अर्थात उदई सिंग यांच्याबद्दल तसेच त्यांच्या तत्वांबद्दल स्वतःचा अनुभव कथन केला आहे.