• केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत 'आसियान इंडिया हॅकेथॉन (ASEAN India Hackathon)' २०२१ चे अनावरण करण्यात आले.

ठळक मुद्दे

  • शिक्षण मंत्रालयामार्फत सदर हॅकेथॉन १ ते ३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली होती.

  • मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलीपाईन्स, ब्रुनेई, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम हे १० आसियान देश आहेत.