-
भारतीय नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्या ‘होम इन द वर्ल्ड (Home in the World)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक पेंग्विन रँडम हाऊसद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचे नाव अमर्त्य कसे ठेवले याचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे.