• प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘अ‍लर्ट (ALERT)’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत २०२० च्या चौथ्या आवृत्तीमध्ये त्यांच्या कार्यासाठी ‘अ‍लर्ट बिईंग आयकॉन अ‍ॅवॉर्ड (Alert Being Icon Award)’ प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • आपल्या संदेशामध्ये रहमान यांनी ALERT ही सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासंबंधी उत्तम काम करीत असल्याचे म्हटले आहे.

  • किरण मजुमदार - शॉ यांनी स्थापन केलेल्या बायोकोन फाउंडेशनला संस्थेचा अ‍लर्ट बिईंग आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.