• कोरियन एअरला विमानचालन उद्योगातील सर्वात प्रतिष्ठीत 'एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड (Air Transport World’s - ATW)' चा २०२१ सालचा 'एअरलाईन ऑफ द इयर पुरस्कार (Airline of the Year Award)' प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक उद्योग कोविड - १९ च्या काळात अभूतपूर्व संकटात सापडला असताना मिळालेला हा यंदाचा पुरस्कार कोरियन एअरसाठी अधिक महत्वपूर्ण आहे.