• भारताचा ज्येष्ठ बचावपटू संदेश झिंगन याची 'अखिल भारतीय फुटबॉल महासंघामार्फत (All India Football Federation)' नुकतीच २०२०-२१ साठी 'मेन्स फुटबॉलर ऑफ इयर (Men’s Footballer of the Year)' म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०१४ मध्ये झिंगनला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

AIFF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AIFF म्हणजेच All India Football Federation अर्थात अखिल भारतीय फुटबॉल महासंघ होय.

  • स्थापना वर्ष: १९३७ साली AIFF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दिल्ली येथे AIFF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: प्रफुल पटेल हे सध्या AIFF च्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत.

  • उपाध्यक्ष: सुब्रत दत्ता हे सध्या AIFF च्या उपाध्यक्षस्थानी विराजमान आहेत.