-
हैदराबाद येथील 'अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधांसाठी आंतरराष्ट्रीय पिके संशोधन संस्थेला (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics - ICRISAT)' नुकतेच २०२१ साठीच्या 'आफ्रिका फूड प्राईज (AFRICA FOOD PRIZE)' ने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
उप-सहारा आफ्रिकेतील अन्न सुरक्षा सुधारण्याच्या कार्यासाठी सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.