• अनिंद्या दत्ता यांच्या 'अ‍ॅडव्हान्टेज इंडिया: द स्टोरी ऑफ इंडियन टेनिस (Advantage India: The Story of Indian Tennis )' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे भारतीय टेनिसचा इतिहास आहे.

  • भारतीय टेनिसच्या प्रवासाचा एक उत्तम लेखाजोखा यामध्ये करण्यात आला आहे

  • 'वेस्टलँड पब्लिकेशनमार्फत (Westland Publications)' सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.