-
ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांना वार्षिक संगीत कला केंद्र पुरस्कारांमध्ये 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार (Aditya Vikram Birla Kalashikhar Puraskar) - २०२०' ने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नील चौधरी आणि इरावती कर्णिक या नाट्यसृष्टीमधील २ उदयोन्मुख ताऱ्यांना 'आदित्य विक्रम बिर्ला कलाकिरण पुरस्कार (Aditya Vikram Birla Kalakiran Puraskar)' प्रदान करण्यात आला.
-
या वर्षीच्या पुरस्कारांसाठी 'थिएटर (Theatre)' ही मध्यवर्ती थीम आहे.
पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती
-
आदित्य बिर्ला समूहाचे माजी अध्यक्ष आदित्य विक्रम बिर्ला यांनी १९७३ मध्ये संगीत कला केंद्राची (Sangeet Kala Kendra - SKK) स्थापना केली होती.
-
सदर संस्थेतर्फे आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर आणि कलाकिरण पुरस्कारांची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली होती.