• बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (Bangalore International Airport Limited’s - BIAL) किंवा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू (Kempegowda International Airport) ला विमानतळ परिषद आंतरराष्ट्रीय जागतिक ‘व्हॉईस ऑफ द कस्टमर’ पुरस्कार (Airports Council International World’s ‘Voice of the Customer’ Award) जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • ‘व्हॉईस ऑफ द कस्टमर पुरस्कार’ अशा विमानतळांना मान्यता देतो जे त्यांच्या ग्राहकांना प्राधान्य देतात.

  • बेंगळुरू विमानतळामार्फत २०२० मध्ये कोविड - १९ साथीच्या वेळीही सेवा प्रदानतेबाबत वचनबद्ध राहण्याची भूमिका घेण्यात आली आहे.