• माजी RBI गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्यामार्फत डॉ. सी. के. गरयाली यांच्या ‘बँक विथ ए सोलः इक्विटास (Bank With A Soul: Equitas)’ नावाच्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. गरियाली हे 'इक्विटास विकास पुढाकार संस्थेचे (Equitas Development Initiative Trust - EDIT) चे संस्थापक विश्वस्त आहेत.