-
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक संस्था जागतिक आदिवासी दिवस किंवा जागतिक आदिवासींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस जगातील स्वदेशी लोकांच्या मूलभूत हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्याचे कार्य करतो.
-
हा दिवस १९८२ मधील जिनीव्हा येथील स्वदेशी लोकसंख्येवरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा करण्यात येतो .
-
या वर्षी 'कोविड -१९ आणि स्वदेशी लोकांची लवचिकता (COVID-19 and indigenous people resilience)' थीम अंतर्गत हा दिवस साजरा केला जात आहे.
-
१९९४ मध्ये पहिला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला होता.