• २०२१ सालचा ९३ वा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars Awards)' नुकताच लॉस एंजेलिसमध्ये पार पडला आहे.

ठळक मुद्दे

  • 'अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (Academy of Motion Picture Arts and Sciences - AMPAS)' द्वारे दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

  • या सोहळ्यात इरफान खान आणि भानु अथैया यांना विशेष आदरांजली देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

विजेत्यांची संपूर्ण यादी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: नोमॅडलँड

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्लो झाओ, नॉमडलँड

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: फ्रान्सिस मॅकडॉर्मांड, नॉमडलँड

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: अँथनी हॉपकिन्स, द फादर

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: युआन-युह-जुंग, मिनारी

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियल कालूय्या

  • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: प्रॉमिसिंग यंग वूमन

  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म: सोल

  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म: अनादर राऊंड

  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर: सोल

  • सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणे: फाईट फॉर यू

  • सर्वोत्कृष्ट माहितीपट: माय ऑक्टोपस टीचर

  • सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट: कोलेट

  • सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन लघुपट: टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

  • सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड लघुपट: इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

  • सर्वोत्कृष्ट साऊंड: साऊंड ऑफ मेटल

  • सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईन: मंक

  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: मंक

  • सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशरचना: मा रेनीज ब्लॅक बॉटम

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा रचना: मा रेनीज ब्लॅक बॉटम

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनः साऊंड ऑफ मेटल

  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: टिनेट

  • जीन हर्षोल्ट मानवतावादी पुरस्कार: टायलर पेरी