-
दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी 'जागतिक टपाल दिन (World Post Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
लोकांच्या दैनंदिन जीवनात टपाल क्षेत्राच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि देशांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी असलेल्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा जागतिक टपाल दिनाचा मुख्य उद्देश आहे.
जागतिक टपाल दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
१८७४ मध्ये स्विसची राजधानी बर्न येथे 'युनिव्हर्सल पोस्टल युनियन (Universal Postal Union)' स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन दरवर्षी साजरा केला जातो.
-
१९६९ मध्ये जपानमध्ये ९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.