-
दरवर्षी ९ जून रोजी 'जागतिक मान्यता दिन (World Accreditation Day - WAD)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
व्यापार आणि अर्थव्यवस्थेमधील मान्यतेच्या भूमिकेस प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'मान्यता: शाश्वत विकास लक्ष्यांच्या अंमलबजावणीस समर्थन [Accreditation: Supporting the Implementation of the Sustainable Development Goals (SDGs)]' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक मान्यता दिनाची थीम आहे.