-
'आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन (International Anti-Corruption Day)' दरवर्षी ९ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सदर दिवस ३१ ऑक्टोबर २००३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघामार्फत पारित झाल्यापासून पाळण्यात येतो.
-
‘अखंडतेसह पुनर्प्राप्ती (RECOVER with INTEGRITY)’ ही सदर दिवसाची २०२० सालाची थीम आहे.