• केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force - CRPF) शौर्य दिन हा दरवर्षी ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालचा हा ५६ वा CRPF शौर्य दिन आहे

CRPF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CRPF म्हणजेच Central Reserve Police Force अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल होय.

  • महासंचालक: कुलदीप सिंग हे सध्या CRPF च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९३९ साली CRPF ची स्थापना करण्यात आली होती.

  • ब्रीदवाक्य: 'सेवा और निष्ठा (Service and Loyalty)' हे CRPF चे ब्रीदवाक्य आहे.