-
'जागतिक रेडक्रॉस दिन (World Red Cross Day)' दरवर्षी ८ मे रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीतील तत्त्वे साजरी करणे, लोकांचे दु: ख कमी करणे तसेच स्वातंत्र्य, मानवता, सार्वभौमत्व, ऐक्य आणि तटस्थतेसह सन्माननीय जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
‘न थांबणारा (Unstoppable)’ ही २०२१ सालच्या जागतिक रेडक्रॉस दिनाची थीम आहे.