• ८ मे रोजी जागतिक स्तरावर 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (World Migratory Bird Day)' २०२१ साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व पटवून देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'गाणे गा, उडा - एखाद्या पक्ष्यासारखे ! (Sing, Fly, Soar – Like a Bird!)' ही २०२१ सालच्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची थीम आहे.