• दरवर्षी ८ मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कामगिरीबाबत सदर दिवस साजरा करण्यात येत आहे.

  • महिलांच्या समानतेला गती देण्यासाठी हा दिवस चिन्हांकित करतो.

  • 'नेतृत्वात महिला: कोविड -१९ जगात समान भविष्य मिळवणे (Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world)' ही २०२१ सालाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.