-
लेखिका नमिता गोखले यांची नुकतीच ७ व्या 'यामीन हजारिका वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कारासाठी (Yamin Hazarika Woman of Substance Award)' निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्या जयपूर साहित्य महोत्सवाच्या सह-संस्थापक तसेच सह-संचालक म्हणून कार्यरत आहेत.
-
२०१५ पासून सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात येत आहे.