-
दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी 'निळ्या आकाशासाठीचा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन (International Day of Clean Air for blue skies)' जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या कृतींना प्रोत्साहन मिळावे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सर्व स्तरांवर स्वच्छ हवेच्या महत्वाबाबत जागरूकता वाढविणे हे या दिवसाचे मुख्य ध्येय आहे.
-
'निरोगी हवा, निरोगी ग्रह (Healthy Air, Healthy Planet)' ही यंदाच्या २०२१ सालच्या या दिवसाची थीम आहे.