-
देशात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय हातमाग दिन' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा देशातील हातमाग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि हातमाग उद्योगाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो.
-
देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हातमागच्या योगदानावर हा दिवस प्रकाश टाकतो आणि विणकरांच्या उत्पन्नात वाढ करतो.