-
दरवर्षी ७ मे रोजी 'सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation - BRO) स्थापना दिन' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
BRO ची स्थापना ७ मे १९६० रोजी करण्यात आली होती.
-
७ मे २०२१ रोजी BRO ने आपला ६१ वा स्थापना दिवस साजरा केला.
BRO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BRO म्हणजेच Border Roads Organisation अर्थात सीमा रस्ते संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ मे १९६० रोजी BRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थापक: जवाहरलाल नेहरू हे BRO चे संस्थापक आहेत.
-
सेवा प्रदान प्रदेश: भारत, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ आणि म्यानमार या प्रदेशांना BRO मार्फत सेवा प्रदान करण्यात येते.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: ' श्रमेन सर्वम साध्यम' हे BRO चे ब्रीदवाक्य आहे.