-
'जागतिक आरोग्य दिन (World Health Day)' दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जगभरातील लोकांचे आयुर्मान कसे वाढेल याबाबत जागरूकता निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'सर्वांसाठी आरोग्यदायी आणि सुंदर जगाची उभारणी (Building a fairer, healthier world for everyone)' ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिन २०२१ ची थीम आहे.