-
दरवर्षी ६ नोव्हेंबर रोजी 'युद्ध आणि सशस्त्र संघर्षातील पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन (International Day for Preventing the Exploitation of the Environment in War and Armed Conflict)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
५ नोव्हेंबर २००१ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत दरवर्षी ६ नोव्हेंबर हा दिवस घोषित करण्यात आला होता.