-
मिस मेक्सिको असणाऱ्या अँड्रिया मेझाची ६९ वी 'मिस युनिव्हर्स (Miss Universe) २०२०' म्हणून निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मिस इंडियाची अॅडलिन क्वाड्रोस कॅस्टेलिनो पहिल्या ४ मध्ये आहे.
-
ब्राझीलची ज्युलिया गामा प्रथम उपविजेती असून पेरूची जॅनिक मॅसेटा दुसरी उपविजेती आहेत.
-
भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो आणि डोमिनिकन रिपब्लिकची किंबर्ली पेरेझ अनुक्रमे तिसरी आणि चौथी उपविजेती ठरली आहे.