-
'महिला जननेंद्रिय विकृतीविरुद्ध आंतरराष्ट्रीय शून्य सहिष्णुता दिन (International Day of Zero Tolerance to Female Genital Mutilation)' दरवर्षी ६ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
महिला जननेंद्रियाच्या विकृतीसंदर्भातील बाबींच्या निर्मूलन प्रयत्नांसाठी सदर दिन संयुक्त राष्ट्र संघामार्फत साजरा केला जातो.
-
२००३ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.
-
'जागतिक निष्क्रियतेसाठी वेळ नाही: एकत्र या, निधी संकलित करा आणि महिला जननेंद्रिय छेडछाड समाप्त करण्यासाठी कृती करा (No Time for Global Inaction: Unite, Fund, and Act to End Female Genital Mutilation)' ही यंदाची सदर दिवसाची थीम आहे.