-
संयुक्त राष्ट्रसंघामार्फत दरवर्षी ६ एप्रिल रोजी 'विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन (International Day of Sport for Development and Peace)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
खेळाने सर्व दृष्टीने समाजात सदैव महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
-
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations - UN) प्रणालीसाठी खेळ हा भागीदारी म्हणून देखील आपली भूमिका बजावतो.