• अन्न प्रक्रिया मंत्रालयामार्फत ६ ते १२ सप्टेंबर २०२१ दरम्यान 'अन्न प्रक्रिया सप्ताह (Food Processing Week)' साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारतर्फे 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे.

  • सदर उत्सवाचा एक भाग म्हणून मंत्रालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.