• मुकेश अंबानी यांचा टेलिकॉम उपक्रम 'रिलायन्स जिओ (Reliance Jio)' जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकाचा सर्वात सामर्थ्यवान ब्रँड ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • रिलायन्स जिओ अल्पावधीतच सामर्थ्यवान ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

  • जिओने १०० पैकी ९१.७ गुणांचा ब्रँड सामर्थ्य निर्देशांक (Brand Strength Index - BSI) प्राप्त केला आहे.