• 'आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन (International Day of Charity)' दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.

  • मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ५ सप्टेंबर या दिवसाची निवड करण्यात आली होती.

  • १९७९ मध्ये मदर तेरेसा यांना शांततेसाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.