• दरवर्षी ५ सप्टेंबर हा संपूर्ण भारतभर 'राष्ट्रीय शिक्षक दिन (National Teachers’ Day)' म्हणून साजरा केला जातो.

ठळक मुद्दे

  • भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त सदर दिवस साजरा केला जातो.

  • राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ, विद्वान तसेच भारतरत्न पुरस्कार प्राप्त म्हणून प्रसिद्ध होते.

  • ते भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते.