-
'बेकायदेशीर, अनोंदणीकृत आणि अनियमित मासेमारीविरूद्ध लढा देण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Fight against Illegal, Unreported and Unregulated Fishing)' दर वर्षी ५ जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या अभ्यासानुसार ही बाब दरवर्षी ११-२६ दशलक्ष टन माश्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरते.
FAO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली FAO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.