• दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक प्राणी दिन (World Animal Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील प्राण्यांचे कल्याणकारी मानक सुधारण्यासाठी जनजागृती करणे तसेच मानवजातीचे आणि प्राण्यांमधील संबंध साजरे करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जगाला प्राणी कल्याणाच्या दृष्टीने शिक्षित करणे आणि त्यांच्या कल्याणाप्रति संपूर्ण आदर देणे हे सदर दिवसाचे मुख्य ध्येय आहे.