-
'जागतिक अस्थमा दिन (World Asthma Day)' दरवर्षी मे महिन्यातील पहिल्या मंगळवारी साजरा करण्यात येतो. यंदाचा हा दिवस ४ मे रोजी साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस अस्थमा आजाराबाबत जागरूकता पसरविण्यासाठी साजरा केला जातो.
-
'अस्थमाबाबतचे चुकीचे समज दूर करणे (Uncovering Asthma Misconceptions)' ही २०२१ सालच्या यंदाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम आहे.
-
'ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (Global Initiative for Asthma - GINA)' द्वारे दरवर्षी जागतिक अस्थमा दिन आयोजित केला जातो.