• 'आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन (International Firefighters’ Day)' १९९९ पासून दरवर्षी ४ मे रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • आपला समुदाय आणि पर्यावरण शक्य तितके सुरक्षित रहावे यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या त्यागांना मान्यता आणि आदर म्हणून सदर दिवस साजरा केला जातो.

  • २ डिसेंबर १९९८ रोजी ऑस्ट्रेलियाच्या बुशफायरच्या भीषण परिस्थितीत ५ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर हा दिवस सुरू करण्यात आला होता.