-
दरवर्षी ४ मे रोजी 'कोळसा खाण कामगार दिन (Coal Miners’ Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
औद्योगिक क्रांतीतील काही थोर नायकांच्या परिश्रमांची दखल घेण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
कोळसा खाणकाम करणार्यांबाबत कौतुक व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.