• भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत (National Safety Council - NSC) दरवर्षी ४ मार्च रोजी 'राष्ट्रीय सुरक्षा दिन (National Safety Day - NSD)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालचा यंदाचा ५० वा राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा होत आहे.

  • लोकांमध्ये सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • 'सडक सुरक्षा' ही राष्ट्रीय सुरक्षा दिन २०२१ ची थीम आहे.

  • पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिन १९७२ साली साजरा करण्यात आला होता.