-
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटनेद्वारे (Union for International Cancer Control - UICC) दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच याबाबत शिक्षीत करत या आजारावर उपचार करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
‘मी आहे आणि मी करेन (I Am And I Will)' ही जागतिक कर्करोग दिन २०१९-२१ ची थीम आहे.