-
'आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन (International Day of Human Fraternity)' जागतिक स्तरावर ४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विविध संस्कृती, धर्म तसेच सहिष्णुता यांबद्दल जागरूकता वाढवून त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हे आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'भविष्याकडे एक मार्ग (A Pathway to the Future)' ही आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन २०२१ ची थीम आहे.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.