• दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'बँकांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day Of Banks)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • बँकिंग प्रणाली जीवनमान सुधारण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते असे ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

  • शाश्वत विकासासाठी वित्तपुरवठा आणि कौशल्य प्रदान करण्याच्या बँकांच्या संभाव्यतेची देखील ओळख सदर दिवसाच्या माध्यमातून होते.