• दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'भारतीय नौदल दिन (Indian Navy Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'त्रिशूल (Trident)' ऑपरेशनच्या स्मरणार्थ दरवर्षी ४ डिसेंबरला भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो.

भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • नौदल प्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.

  • नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.