ठळक मुद्दे
-
भारताचे लोहपुरूष म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त २०१४ पासून दरवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी 'राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day)' साजरा करण्यात येतो.
-
२०२० हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच देशाच्या एकीकरणादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सरदार पटेल या महान नेत्याचे १४५ वे वर्धापन दिन वर्ष आहे.