• 'जागतिक रेंजर दिन (World Ranger Day)' दरवर्षी ३१ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या रेंजर्सच्या स्मरणार्थ सदर दिवस साजरा केला जातो.

  • कर्तव्याच्या ओघात आपले प्राण गमावलेल्या रेंजर्सना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.

  • पार्कलँड तसेच नैसर्गिक संरक्षित क्षेत्रांचे संरक्षण करणारी रेंजर ही एक व्यक्ती आहे.