• 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन (International Translation Day)' दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • 'आंतरराष्ट्रीय अनुवादक महासंघामार्फत (International Federation of Translators - FIT)' १९५३ मध्ये सदर दिवसाची स्थापना करण्यात आली होती.

  • भाषा अनुवाद व्यावसायिकांच्या कार्याचा उत्सव साजरा करणे तसेच जागतिक शांततेच्या विकास आणि बळकटीमध्ये योगदान देणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला आहे.

  • 'अनुवादात संयुक्त (United in translation)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाची' थीम आहे.