-
प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांना वैज्ञानिक संशोधनासाठी ३० वा 'जीडी बिर्ला पुरस्कार (GD Birla Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
वैज्ञानिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे.
-
चक्रवर्ती हे भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology - IIT), खरगपूर येथे यंत्र अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आहेत.