-
यंदाचा २०२१ सालाचा 'जागतिक सागरी दिवस (World Maritime Day)' ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस साजरा करण्याची नेमकी तारीख सरकारांनुसार बदलते मात्र सामान्यतः सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा दिवस साजरा केला जातो.
-
'शिपिंगच्या भविष्यातील मुख्य गाभ्याच्या ठिकाणी नाविक (Seafarers at the core of shipping’s future)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक सागरी दिनाची थीम आहे.